इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 3.2 The Magic Herb page no 56
खालील प्रश्न हे पान क्रमांक 56 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 How was the merchant ? व्यापारी कसा होता
Answer:- ………………………………
2 Where did the merchant want to spend the night?व्यापार्याला रात्र कोठे घालवायची होती ?
Answer:- ………………………………
3. What carried the merchant’s back ?
Answer:- ………………………………
4 What the merchants requested of the innkeeper ?व्यापाऱ्यांने खानावळ मालकाला काय विनंती केली ?
Answer:- ………………………………
5 What the innkeeper felt that there was no point in doing anything ?काय करण्यात अर्थ नाही असे खानावळ मालकाला वाटले?
Answer:- ………………………………
6 What was the nature of the innkeeper’s wife ?खानावळ मालकाच्या बायकोचा स्वभाव कसा होता
Answer:- ………………………………
7.What the innkeeper’s wife said to the innkeeper ?खानावळ मालकाची बायको मालकाला काय म्हणाली ?
Answer:- ………………………………
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- बलसागर भारत होवो बलसागर भारत होवो गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी