इयत्ता ८ वी विषय – इंग्रजी 3.2 The Song of Songs page no 60
खालील प्रश्न हे पान क्रमांक 60 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 Which Raag still vibrated within the hall ?कोणत्या रागाची कंपने अजून जाणवत होती ?
Answer:- ………………………………
2 What Tansen said to the emperor ?तानसेन बादशाला काय म्हणाला
Answer:- ………………………………
3. Who can sing better than Tansen,said Tansen ?कोण तानसेन पेक्षा चांगले गाणे गाऊ शकतो असे तानसेन म्हणाला
Answer:- ………………………………
4 What was Saint Haridas doing when the emperor went to the house of Saint Haridas ?संत हरिदास यांच्या घरी बादशाहा गेल्यावर ते काय करत होते ? Answer:- ………………………………
5 What did he say when the emperor requested Saint Haridas to sing ?संत हरिदास यांना गायनाची विनंती केल्यावर ते काय म्हणाले
Answer:- ………………………………
6 What did Tansen know?तानसेन ला काय माहिती होते?
Answer:- ………………………………
- पद्मासन हे योगासन कशा प्रकारे करायचे ? माहितीसाठी
- लोभी व्यापारी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी