इयत्ता ७ वी विषय – इंग्रजी IN A CLASS OF THEIR OWN ! page no 28
खालील प्रश्न हे पान क्रमांक 28 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What were the children waiting for?मुले कशा ची वाट पाहत होती ?
Answer:- ………………………………
2 How was Mrs. Desai when she came to class ?मिसेस देसाई वर्गात आल्यावर कशा होत्या ?
Answer:- ………………………………
3. What Sushmita said to Mrs Desai ?
Answer:- ………………………………
4 What did Mrs Desai say to the class ?मिसेस देसाई वर्गाला काय म्हणाल्या ?
Answer:- ………………………………
ENGLISH WORKSHOP सोडवण्यासाठी खालील व्हिडिओ पहा
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा
- सोप्या पद्धतीने निसर्ग चित्र