इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 2.7 Ad‘wise’ Customers page no 48-49
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What does the ad tell you ? जाहिरात आपल्याला काय सांगते??
Answer:- ………………………………
2 How many times is the name Krispy Krunchy repeated in the ad ? Why ?
जाहिरातीमध्ये क्रिस्पी क्रांची हे नाव किती वेळा पुनरावृत्ती केले गेले आहे? का ?
Answer:- ………………………………
3. What would happen if you never ate Krispy Krunchy ?आपण कधीही क्रिस्पी क्रंचि खाल्ले तर काय होईल?
Answer:- ………………………………
4 Where you have seen the ads?तुम्ही जाहिराती कोठे पाहिले आहेत
Answer:- ………………………………
5 What are advertisements for? जाहिराती कशासाठी दिलेले असतात ?
Answer:- ………………………………
6What is the aim behind advertising?जाहिरात देण्यामागे उद्दिष्ट काय असते ?
Answer:- ………………………………
7.How ads are made to impress people ?लोक प्रभावित होण्यासाठी जाहिराती कशा केल्या जातात?
Answer:- ………………………………
- सोप्या पद्धतीने कागदापासून आकर्षक पेपर बॉक्स तयार करणे
- तुम्हाला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे ? मग खालील लिंक वर क्लिक करा आणि सोप्या पद्धतीने इंग्रजी कसे बोलता येईल येईल याचे आपल्या मराठी भाषेतून असलेले व्हिडिओ पहा