इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी Alyonushka page no 40-41
खालील प्रश्न हे पान क्रमांक 40-41 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What were the feet of the house ? घराला कशाचे पाय होते ?
Answer:- ………………………………
2 Who was living in the hut ? झोपडीत कोण राहत होते
Answer:- ………………………………
3. What Baba Yaga said to the Alyonushka ? बाबा यागा अल्योनशुकाला काय म्हणाला
Answer:- ………………………………
4 Who hide the Alyonushka and her brother ? अल्योनशुकाला व तिच्या भावाला कोणी लपवले ?
Answer:- ………………………………
खालील शब्द मोठ्याने वाचा वआपल्या वहीत लिहा .
खालील शब्द एक One / अनेक Many असे लिहा
- सोप्या पद्धतीने कागदापासून आकर्षक पेपर बॉक्स तयार करणे
- सोप्या पद्धतीने पेपर बॅग बनवा