खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- सजीवांची कोण कोणती लक्षणे असतात ?
उत्तर – …………………………………………..
- मानवाची वाढ होण्यास साधारणपणे किती वर्षे लागतात ?
उत्तर – …………………………………………..
३ वनस्पतीची वाढ आपणास कशामुळे दिसून येते ?
उत्तर – …………………………………………..
४. वाढीसाठी कशाची आवश्यकता असते ?
उत्तर – …………………………………………..
५. प्रकाशसंश्लेषण कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
६. जंगली प्राणी आपली अन्नाची गरज कशी भागवतात ?
उत्तर – …………………………………………..
७. श्वसन म्हणजे काय ?
उत्तर – …………………………………………..
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास
2. The Living World
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा