♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय परिसर अभ्यास 1 पृथ्वी आणि जीवसृष्टी Page no 11

खालील व्हिडिओ पहा आणि  खालील प्रश्नांची उत्तरे  आपल्या वहीत लिहा 

  1. पृथ्वीभोवती कशाची आवरण आहे  ?

     उत्तर – …………………………………………..

  1. सजीवांचे अस्तित्व कोठे कोठे असते  ?

     उत्तर – …………………………………………..

            ३.जीवावरण हे कोण कोणत्या आवरणात दिसून येते ?

     उत्तर – …………………………………………..

४. पृथ्वीवरील किती भागात जमीन आहे ?

     उत्तर – ………………………………………….. 

५. पृथ्वीवरील जमीन किती   खंडात  विभागली आहे   ?

     उत्तर – ………………………………………….. 

६. पृथ्वीचा किती भाग पाण्याने व्यापला आहे  ?

     उत्तर – ………………………………………….. 

७. महासागरातील पाणी कसे असते  ?

     उत्तर – …………………………………………..

८.  जलरूपा ची नावे सांगा .

     उत्तर – …………………………………………..

        ९. पृथ्वीवरील पाणी व जमीन दाखवणारी आकृती काढा