इयत्ता ४ थी विषय परिसर अभ्यास 1 ३. साठवण पाण्याची Page no 16

खालील व्हिडिओ पहा आणि  खालील प्रश्नांची उत्तरे  आपल्या वहीत लिहा 

  1. आपल्याला मिळणारे सर्व पाणी कोठून मिळते ?

     उत्तर – …………………………………………..
२ पाणी साठवून ठेवले नाही तर काय होईल  ?

     उत्तर – …………………………………………..
३ जुने जलसाठे कोणकोणत्या आहेत ?

     उत्तर – …………………………………………..

४ विहीर कशासाठी  खणली जाते?

     उत्तर – ………………………………………….. 
५ पूर्वी किल्ल्यावर तलाव का असायचे  ?

     उत्तर – …………………………………………..

६ आडातून पाणी कसे काढले जाते  ?

     उत्तर – ………………………………………….. 
७ आपल्याला मिळणारे सर्व पाणी कोठून मिळते ?

     उत्तर – …………………………………………..

Leave a comment