♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता 3 री विषय परिसर अभ्यास दिशा आणि नकाशा Page no 21

खालील व्हिडिओ पहा आणि  खालील प्रश्नांची उत्तरे  आपल्या वहीत लिहा 

  1. मुख्य दिशा कोणत्या आहेत ?

     उत्तर – …………………………………………..

  1. सूर्य ज्या बाजूला उगवतो  ती दिशा  कोणती  ?

     उत्तर – …………………………………………..

  1. पूर्व दिशेच्या समोर कोणती दिशा येते ?

     उत्तर – …………………………………………..

  1. सूर्याकडे तोंड करून पाहिल्यानंतर उजव्या बाजूला कोणती दिशा असते ?

     उत्तर – ………………………………………….. 

  1. मुख्य दिशा कोणत्या आहेत ?

     उत्तर – ………………………………………….. 

खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुमच्या वहीत  घराचे चित्र काढा व पिवळ्या रंगांमध्ये तुमच्या घरासमोर  उजवीकडे डावीकडे व मागे  कोणती दिशा येते  ते  लिहा