खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
- आदी मूळ कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
- अंकुर कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
३ मूळ कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
४. सोटमूळ कशाला म्हणतात ?
उत्तर – …………………………………………..
५. मूलटोपी का महत्वाचे असते ?
उत्तर – …………………………………………..
६.मूळाचे प्रकार कोणते ?
उत्तर – …………………………………………..
आकृत्या काढा
१. मूळनिर्मिती २. सोटमूळ तंतुमय मुळे
सेमी च्या विद्यार्थ्यांसाठी
2. Plants : Structure and Function
खालील व्हिडिओ पहा आणि खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1 What is called radicle?
2.. What is called plumule. ?
3 .. What is called ‘root?
4. What is called tap root.?
5. What is called root cap.?
Draw the diagram
- Formation of root 2. Tap root 3. Fibrous roots