खालील व्हिडिओ पहा सर्वनाम व त्याचे प्रकार हा घटक समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- सर्वनामाचे किती व कोणते प्रकार आहेत ?
उत्तर – …………………………………………..
2प्रथम पुरुषवाचक सर्वनामे कोणते ?
उत्तर – ………………………………………
3. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे कोणती ?
उत्तर – …………………………………………..
4 . तृतीय पुरुषवाचक सर्वनामे कोणते ?
उत्तर – …………………………………………..
5 . प्रत्येक सर्व नामाच्या प्रकाराचे दोन दोन वाक्य तयार करा.
उत्तर – …………………………………………..
- सोप्या पद्धतीने रक्षाबंधनचे चित्र कसे काढावे ?
- संख्यांचा चढता उतरता क्रम सोपी पद्धत