खालील व्हिडिओ पहा खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा
- हल्ली जात्याचा उपयोग कशासाठी करतात ?
उत्तर – …………………………………………..
2.मानवाला भांड्याचे आवश्यकता वाटू लागली ?
उत्तर – ………………………………………
3. मानवाने कोणती नित्योपयोगी भांडी बनवली ?
उत्तर – …………………………………………..
4 . आजही मडक्यात काय लावले जाते ?
उत्तर – …………………………………………..
5 . तुंबे कशापासून बनवले जाते ?
उत्तर – …………………………………………..
6 .काठवट कशापासून बनवलेली असते हे?
उत्तर – …………………………………………..
7 . काठवटचा उपयोग काय ?
उत्तर – …………………………………………..
8 पाटा-वरवंटा ची जागा कोणी घेतली आहे ?
उत्तर – …………………………………………..
9 विविध भांड्यांची नावे लिहा व त्यांचे उपयोग लिहा ?
उत्तर – …………………………………………..