खालील व्हिडिओ पूर्ण पहा अर्थ समजावून घ्या व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा

उत्तरे लिहा
प्र.१ डॉक्टर अब्दुल कलाम यांचे वडील कोणाबरोबर काम करू लागले?
उत्तर…………………………………………………………
२. डॉक्टर अब्दुल कलाम दिन म्हणीचा शीर्षकातून काय शोधत असत ?
उत्तर…………………………………………………………
३. डॉक्टर कलाम यांच्या वडिलांकडून ते कोणत्या गोष्टी शिकले होते ?
उत्तर…………………………………………………………
४. डॉक्टर कलाम यांना कोणाचा सहवास अधिक भेटला होता ?
उत्तर…………………………………………
५.डॉक्टर अब्दुल कलाम यांनी शमसुद्दीन कडून कोणती गोष्ट शिकली?
उत्तर…………………………………………
६. पुढील शिक्षणासाठी डॉक्टर कलाम कोठे गेले ?
उत्तर…………………………………………
७.पुढील शिक्षण घेण्यासाठी डॉक्टर कलाम यांचे वडील त्यांना काय म्हणाले?
उत्तर…………………………………………
८. डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या हायस्कूल चे नाव काय होते ?
उत्तर…………………………………………
९. डॉक्टर अब्दुल कलाम यांनी काय व्हावे असे त्यांच्या वडिलांची इच्छा होती?
उत्तर…………………………………………
१० . डॉक्टर अब्दुल कलाम यांना काय त्याग करणे भाग होते ?
उत्तर…………………………………………