खालील व्हिडिओ पूर्ण पहा अर्थ समजावून घ्या व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
उत्तरे लिहा
प्र.१ किती मीटर धावण्यात कविताचे सुवर्णपदक हुकले ?
उत्तर…………………………………………………………
२. कविता च्या पाड्याचे नाव काय होते ?
उत्तर…………………………………………………………
३. कविताने कोणत्या स्पर्धेत पदके मिळवली ?
उत्तर…………………………………………………………
४. कविता ची समजूत कोणी काढली ?
उत्तर…………………………………………
५.कविता चे पाय कशामुळे कणखर बनले होते ?
उत्तर…………………………………………
६. कविता च्या आई वडिलांचे नाव काय होते ?
उत्तर…………………………………………
७.कविता ला काय अवघड वाटायचं ?
उत्तर…………………………………………
८. कविताच्या प्रशिक्षकांचे नाव काय होते ?
उत्तर…………………………………………
९. कविताच्या यशाचा आरंभ कोठून झाला ?
उत्तर…………………………………………