खालील व्हिडिओ पूर्ण पहा अर्थ समजावून घ्या व खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
उत्तरे लिहा
प्र.१ वसंतला सापडलेल्या कागदावर काय लिहिलेले होते ?
उत्तर…………………………………………………………
२. मीराने त्या संस्कृत वाक्याचा अर्थ काय सांगितला ?
उत्तर…………………………………………………………
३. शंकरला कशाची जाणीव झाली ?
उत्तर…………………………………………………………
४. तोडणी का बंद होती ?
उत्तर…………………………………………
५.लक्ष्मीने शंकरला काय विचारले?
उत्तर…………………………………………
६. शंकरने काय करायचे ठरवले ?
उत्तर…………………………………………
७.वसंत आपल्या मित्रांना काय सांगत सुटला ?
उत्तर…………………………………………