इयत्ता ६ वी विषय – परिसर अभ्यास 2 4. वैदिक संस्कृती page no 28

इयत्ता  ६ वी  विषय –  परिसर अभ्यास 2  4.  वैदिक संस्कृती      page no 28

खालील व्हिडिओ काळजीपूर्वक  पहा व हा घटक समजावून घ्या   

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1वैदिक काळात कोणाला देऊ म्हणून मानले जात होते  ? 

 उत्तर : – …………………………………………..

2 हवी कशाला म्हणतात   ? 

उत्तर : – …………………………………………..

3 ग्रामीणी कोणाला म्हटले जात असत    ? 

उत्तर : – …………………………………………..

4.वैदिक काळातील महत्त्वाचे अधिकारी कोण होते ? 

उत्तर : – …………………………………………..

5. कर वसुली करणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हटले जात असत    ? 

उत्तर : – …………………………………………..

6. सभा कशाला म्हणतात  ? 

उत्तर : – …………………………………………..

7. कशावर आधारलेला प्रवाह पुढे हिंदू या नावाने ओळखला जाऊ लागला  ? 

उत्तर : – ………………………………………….. 

Leave a comment