इयत्ता ५ वी विषय – परिसर अभ्यास 2 5 मानवाची वाटचाल page no 20
खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व हा घटक समजावून घ्या
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1ताठ कण्याच्या मानवाचे अवशेष कोठे आढळले ?
उत्तर : – …………………………………………..
2 ताठ कण्याचा मानव कोणती हत्यारे वापरत असत ?
उत्तर : – …………………………………………..
3 शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम कोठे आढळले ?
उत्तर : – …………………………………………..
4. शक्तिमान मानव कोणती हत्यारे वापरत असत ?
उत्तर : – …………………………………………..
5. शक्तिमान मानवाने कोणती कला साधलेली होती ?
उत्तर : – …………………………………………..