इयत्ता ७ वी विषय – परिसर अभ्यास 2 5. स्वराज्य स्थापना page no 21
खालील व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व हा घटक समजावून घ्या
खालील प्रश्न हे पान क्रमांक 21 वरील आहेत
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा
1किल्ला ताब्यात असला म्हणजे काय फायदा होतो ?
उत्तर : – …………………………………………..
2 शिवरायांनी सुरुवातीला कोणते किल्ले ताब्यात घेतले ?
उत्तर : – …………………………………………..
3 स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती ?
उत्तर : – …………………………………………..
4.स्वराज्य स्थापनेस कोणत्या सरदारांचा विरोध होता ?
उत्तर : – …………………………………………..
5. जावळीचा मातब्बर सरदार कोण होता ?
उत्तर : – …………………………………………..
6. शिवरायांनी आरमार उभारणी कडे लक्ष का दिले ?
उत्तर : – …………………………………………..
7. प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी कोणाचा वध केला ?
उत्तर : – …………………………………………..