इयत्ता ८ वी विषय -इतिहास 4. 1857 चा स्वातंत्र्यलढा page no 18-19

इयत्ता  ८  वी  विषय   -इतिहास  4. 1857 चा स्वातंत्र्यलढा  page no 18-19

खालील 3  व्हिडिओ काळजीपूर्वक  पहा व हा घटक समजावून घ्या   

खालील प्रश्न हे पान क्रमांक  18 -19  वरील आहेत 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा 

1   1857 उठावाचा बीमोड इंग्रजांनी कसा केला ? 

 उत्तर : – …………………………………………..

2 1857 उठावात कोण धारातीर्थी पडले    ? 

उत्तर : – …………………………………………..

3 बहादुर शहा  यांना कोठे पाठवण्यात आले   ? 

उत्तर : – …………………………………………..

4.नानासाहेब व बेगम  हजरत महल यांनी कोठे  आश्रय घेतला ? 

उत्तर : – …………………………………………..

5. तात्या टोपे कसे पकडले गेले   ? 

उत्तर : – …………………………………………..

6. 1857 उठावाला व्यापक  राष्ट्रीय स्वरूप कसे प्राप्त झाले ? 

उत्तर : – …………………………………………..

7. 1857  चा    उठाव यशस्वी होण्याची कारणे लिहा   ? 

उत्तर : – ………………………………………….. 

Leave a comment