इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 3.7 The Man who Never Lied page no
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What was so special thing about Mamad ?ममाडची एक खास गोष्ट कोणती होती ?
Answer:- ………………………………
2 What kind of man was Mamad ? ममाडची कसा माणूस होता ?
Answer:- ………………………………
3. Which thing the king did not believe?राजाचा कोणत्या गोष्टीवर विश्वास बसला नाही ?
Answer:- ………………………………
4 What did the king tell Mamad to take care of?राजाने ममाडला कशाची काळजी घ्यायला सांगितले ?
Answer:- ………………………………
5 Where did the king go?राजा कोठे निघाला होता ?
Answer:- ………………………………
6 What message did the king ask Mamad to give to the queen? ममाडला राजाने राणीला कोणता निरोप द्यायला सांगितला ?
Answer:- ………………………………
7. What message did Mamad give to the queen?ममाडने राणी ला कोणता निरोप दिला ?
Answer:- ………………………………
- रहस्य : डासांच्या चावण्यामागचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी