इयत्ता ५ वी विषय – इंग्रजी page no 67-68
खालील प्रश्न हे पान क्रमांक 67-68 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 What was the name of the king’s daughter?राजाच्या मुलीचे नाव काय होते?
Answer:- ………………………………
2 Why did Marigold start crying?मेरीगोल्ड रडायला का लागली ?
Answer:- ………………………………
3. How did the roses in the king’s garden? राजाच्या बागेतील गुलाब कसे झाले होते ?
Answer:- ………………………………
4 Why couldn’t the king eat ?राजा खाऊ का शकत नव्हता ?
Answer:- ………………………………
5 What happened after Marigold touched the king?मेरीगोल्ड ने राजाला स्पर्श केल्यानंतर काय झाले ? Answer:- ………………………………
6 Why did the king make the stranger to take back the golden touch?राजाने देवदूताला गोल्डन टच परत घ्यायला का लावले ?
Answer:- ………………………………
- पाणी बनले अमृत |सामाजिक जागरूकता कथा | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
- रहस्य : डासांच्या चावण्यामागचे मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी