इयत्ता ५ वी विषय- मराठी वासरू page no 55

इयत्ता  ५ वी    विषय- मराठी   वासरू         page no  55 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   55  वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 


व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  वासरू  कसे आहे  ?

 उत्तर :- ……………………………………

२   वासरू  काय सोडून आले आहे   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  वासराच्या कानामध्ये काय भरले आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  वासरू कोठे धावत आहे  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   वासरू काय विसरले आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. वासराला कळप  केव्हा आठवतो    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. अंधार पडल्यावर कोण हंबरून लागते   ? . 

 उत्तर :- ……………………………………



  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे… गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी




Leave a comment