इयत्ता ४ थी विषय- मराठी 22 होय मी सुद्धा page no 76

इयत्ता ४ थी   विषय- मराठी   22  होय मी सुद्धा        page no  76

    खालील प्रश्न हे पान क्रमांक    76 वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  कपाळावर आठ्या घालत मोहन घरात का आला  ?

 उत्तर :- ……………………………………

२    आईने मोहनला कोणते काम सांगितले  ? 

 उत्तर :- ……………………………………

३ दुकानदाराने मोहन ला किती रुपये जास्त दिले होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  मोहनचे मन खेळात का रमले नाही ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   जेवायला बसल्यावर मोहनची आई मोहनला काय म्हणाली ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  मोहनला खिशातील नोट का टोचू लागली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७. दुकानातील मुलाने  घरी येऊ  मोहनच्या आईला काय सांगितले    ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी





  • बलसागर भारत होवो बलसागर भारत होवो  गाण्याचे शब्द व  गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी




Leave a comment