इयत्ता ३ री विषय- मराठी 23 रमाई भीमराव आंबेडकर page no 75
खालील प्रश्न हे पान क्रमांक 75 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ रमाईंचा जन्म कोठे झाला होता ?
उत्तर :- ……………………………………
२ रमाईं च्या आई वडिलांचे नाव काय होते ?
उत्तर :- ……………………………………
३ रमाईंना लिहायला -वाचायला कोणी शिकवले ? .
उत्तर :- ……………………………………
४ रमाईंचा स्वभाव कसा होता ? .
उत्तर :- ……………………………………
५. बाबासाहेबांच्या अनुपस्थित रमाईंनी घरच्यांसाठी काय काय केले ? .
उत्तर :- ……………………………………
६. बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग कशासाठी केला ? .
उत्तर :- ……………………………………
७. रमाईंनी बाबासाहेबांना कशी साथ दिली ? .
उत्तर :- ……………………………………
८. रमाईंविषयी माहिती लिहा ? .
उत्तर :- ……………………………………
- फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बलसागर भारत होवो बलसागर भारत होवो गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी