इयत्ता २ री विषय- मराठी 28 मोरपिसारा page no 75
खालील प्रश्न हे पान क्रमांक 75 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ चिचू उंदराला बिळात का शिरता येईना ?
उत्तर :- ……………………………………
२ चिचू उंदराला आईचा राग का आला ?
उत्तर :- ……………………………………
- फुलपाखरांचे रंग वेगवेगळे का असतात? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- बलसागर भारत होवो बलसागर भारत होवो गाण्याचे शब्द व गाणे mp3 मध्ये ऐकण्यासाठी