इयत्ता 5 वी विषय- मराठी 21 प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा page no 65
खालील प्रश्न हे पान क्रमांक 65 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील कविता तालासुरात म्हणा व आपल्या वहीत लिहा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ चुका झाल्या तरी आपण काय थांबवले नाही पाहिजे ?
उत्तर :- ……………………………………
२ आपण कोण कोणते प्रश्न विचारले पाहिजेत ?
उत्तर :- ……………………………………
३ वटवाघळे केव्हा फिरतात ? .
उत्तर :- ……………………………………
४ पतंग कोठे मारतात ? .
उत्तर :- ……………………………………
५. खोकल्याची काय येते ? .
उत्तर :- ……………………………………
६. मेंदूला काय कळते ? .
उत्तर :- ……………………………………
- आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सिंह आणि मधमाशी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा
Cảm ơn vì đã tổng hợp kỹ lưỡng thế này.
Hi, just wanted to say, I liked this post. It was funny.
Keep on posting! https://Glassiindia.Wordpress.com/