इयत्ता ४ थी विषय- मराठी 24 थोर हुतात्मे page no 84
खालील प्रश्न हे पान क्रमांक 84 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ तुरुंगातील तीन तरूण क्रांतिवीर कोणत्या घोषणा देत निघाले ?
उत्तर :- ……………………………………
२ लाला लजपतराय कशामुळे जखमी झाले व मरण पावले ?
उत्तर :- ……………………………………
३ ब्रिटिश अधिकारी स्कॉटला मारण्याची कामगिरी कोणावर सोपविण्यात आली ? .
उत्तर :- ……………………………………
४ राजगुरू व भगतसिंग यांनी कोणा वर गोळ्या झाडल्या ? .
उत्तर :- ……………………………………
५. कोणते क्रांतिकारी शेवटपर्यंत पोलिसांच्या हाती लागले नाही नाही ? .
उत्तर :- ……………………………………
६. कोणाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ? .
उत्तर :- ……………………………………
७. भगतसिंग यांचा जन्म कोठे व केव्हा झाला ? .
उत्तर :- ……………………………………
८. भगतसिंग यांना देशभक्तीचे बाळकडू कोणाकडून मिळाले ? .
उत्तर :- ……………………………………
९. भगतसिंग यांचे शिक्षण कोठे झाले ? .
उत्तर :- ……………………………………
- आकाश निळे का दिसते? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- सिंह आणि मधमाशी | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी