♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ५ वी विषय- परिसर अभ्यास 2 ५ मानवाची वाटचाल page no २१ ते २३

इयत्ता  ५ वी  विषय- परिसर अभ्यास 2     ५.मानवाची वाटचाल    page no   २१ ते २३

    खालील प्रश्न हे पान क्रमांक २१ ते २३    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    शक्तिमान मानवाच्या समूहाने  कोठे स्थलांतर केले ?

 उत्तर :- ……………………………………

२  कोणता मानव बुद्धिमान मानव म्हणून ओळखला जाऊ लागला   ? 

 उत्तर :- ……………………………………

३  बुद्धिमान मानव कशापासून हत्यारे बनवत असत  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  मानवाला प्रगत बुद्धीचा मानव असे नाव केव्हा मिळाले ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    मानवी संस्कृती कशी उदयास आली ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  कशामुळे मानवाची तांत्रिक  व संस्कृतीक वाटचाल वेगवान झाली   ? . 

 उत्तर :- ……………………………………

 या पाठाखालील  पान क्रमांक २३  वरील स्वाध्याय आपल्या वहीत सोडवा