इयत्ता ६ वी विषय- इतिहास 5 प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह page no 21-22

इयत्ता   ६ वी   विषय-  इतिहास  5.प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह      page no 21-22  

    खालील प्रश्न हे पान क्रमांक   21-22    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१    जैन शब्द कसा तयार झालेला आहे ?

 उत्तर :- ……………………………………

२   वर्धमान महावीर यांनी  लोकांना उपदेश देण्यासाठी  कोणत्या भाषेचा वापर केला  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   पंचमहाव्रते  म्हणजे काय? . 

 उत्तर :- ……………………………………

४   पंचमहाव्रता विषयी माहिती लिहा ? .

 उत्तर :- ……………………………………

५.   त्रिरत्न कोणती आहे ते लिहा  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.    वर्धमान महावीर यांनी कोणती शिकवण दिली ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  बौद्ध धर्माचे संस्थापक कोण होते   ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.   गौतम बुद्धांचे मुळ नाव काय होते ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.   कोणत्या वृक्षाला बोधिवृक्ष असे म्हटले आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………

१०.आर्यसत्य कोणती आहेत याविषयी माहिती लिहा . 

उत्तर :- ……………………………………

११  पंचशिल तत्वा विषयी माहिती लिहा 

उत्तर :- ……………………………………

यापुढील घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत.

Leave a comment