इयत्ता-७ वी विषय- इतिहास 5 स्वराज्य स्थापना page no 22
खालील प्रश्न हे पान क्रमांक 22 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ शिवाजी महाराजांनी कोणत्या गडास विशाळगड असे नाव दिले ?
उत्तर :- ……………………………………
२ सिद्धी जोहर ने किती महिने पन्हाळगड गडास वेढा दिला होता ?
उत्तर :- ……………………………………
३ कोणी शिवाजी महाराजांसारखे वेशभूषा केली होती ? .
उत्तर :- ……………………………………
४ सिद्धी जोहरच्या सैन्याला घोड खिंडीत कोणी अडवले होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. शिवरायांना आदिलशहाला पन्हाळगड परत का करावा लागला ? .
उत्तर :- ……………………………………
पुस्तकातील स्वाध्याय सोडवण्यासाठी आपण खालील व्हिडीओ पाहू शकता