इयत्ता – ८ वी विषय- इतिहास 5. सामाजिक व धार्मिक प्रबोधन page no 31
खालील प्रश्न हे पान क्रमांक 31 वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- ……………………………………
२ महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोण कोणती पुस्तके लिहिली त्यांची नावे लिहा ?
उत्तर :- ……………………………………
३ महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणावर टीका केली ? .
उत्तर :- ……………………………………
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
४ आर्य समाजाची स्थापना कोणी केली ? .
उत्तर :- ……………………………………
५. आर्य समाजाचे ब्रीदवाक्य कोणते होते ? .
उत्तर :- ……………………………………
६. स्वामी दयानंद सरस्वती यांनी कोणता ग्रंथ लिहिला ? .
उत्तर :- ……………………………………
७. सिंग सभा कोठे स्थापन झाली होती ? .
उत्तर :- ……………………………………
८. कोणत्या चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली ? .
उत्तर :- ……………………………………
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
९. ब्रिटिश काळातील स्त्रियांना कशाचा अधिकार नव्हता ? .
उत्तर :- ……………………………………
10 ब्रिटिश काळामध्ये स्त्रियांविषयी कोणकोणत्या रूढी-परंपरा होत्या ?
उत्तर :- ……………………………………
11 सतीबंदीचा कायदा कोणी केला ?
उत्तर :- ……………………………………
12 लोकहितवादी कोणाला म्हटले जाते ?
उत्तर :- ……………………………………
13 मुलींची पहिली शाळा कोणी सुरू केली ?
उत्तर :- ……………………………………
14 मुलींच्या पहिल्या शाळेतील स्त्री शिक्षिका कोण होत्या ?
उत्तर :- ……………………………………
15 बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कोणी केली ?
उत्तर :- ……………………………………