इयत्ता १ ली विषय – इंग्रजी 3.3 Let’s Talk page no 23
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे शिक्षक व विद्यार्थी यामधील संवादाचे वाचन करा व पुन्हा पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करा
खालील चित्रांमध्ये दाखवलेले शब्द वापरून वाक्य पुन्हा बोलण्याचा व लिहिण्याचा प्रयत्न करा
उदाहरणार्थ –
Do you have a car ?
अशा पद्धतीने प्रत्येक चित्रा विषयी एक वाक्य बनवा व विद्यार्थ्यांनी त्याचा सराव करावा .
- आनंदाचे गाणे
- सोप्या पद्धतीने पोपटाचे चित्र कसे काढावे ?