♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 ७ स्वराज्याचे तोरण बांधले page no २५ -२६

इयत्ता   ४ थी  विषय-   परिसर अभ्यास 2  ७.स्वराज्याचे तोरण बांधले     page no २५ -२६    

    खालील प्रश्न हे पान क्रमांक २५ -२६     वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   शिवरायांकडे कोणत्या परगण्याची जहागिरी होती  ?

 उत्तर :- ……………………………………

२  तोरणा किल्ला कसा होता त्याची माहिती लिहा  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   तोरणा किल्ल्याला  तोरणा हे नाव कशावरून पडले होते ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   तोरणा किल्ल्याचे नाव शिवरायांनी काय ठेवले? .

 उत्तर :- ……………………………………

५. तोरणा किल्ल्याची डागडुजी करताना काय  सापडले     ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. तोरणा किल्ल्याच्या बाजूला असलेला कोणता गड शिवरायांनी घेण्याचे ठरवले    ? . 

 उत्तर :- ……………………………………

यापुढील घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पहाणार आहोत .

Leave a comment