इयत्ता 3 री विषय- मराठी ११. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा page no ३७

इयत्ता   3 री  विषय-   मराठी    ११. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा   page no   ३७

    खालील प्रश्न हे पान क्रमांक ३७    वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  संत गाडगे बाबांचा जन्म कोठे झाला होता   ?

 उत्तर :- ……………………………………

२  संत गाडगे बाबांचे नाव काय होते   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   संत गाडगेबाबांची काम करण्याची पद्धत कोणती होती ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  संत गाडगेबाबांचा जीव का तुटत होता ? .

 उत्तर :- ……………………………………

५.  डेबुला काय  आवडत नव्हते  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   संत गाडगेबाबांची कोणती भावना होती  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  संत गाडगे बाबा कसे दिसत असत   ? . 

 उत्तर :- ……………………………………

पुढील  घटकावर आधारित प्रश्न आपण पुढील भागात पाहणार आहोत

Leave a comment