♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता २ री विषय- गणित संख्या दशक एकक रूपात page no 21

इयत्ता २ री    विषय-  गणित   संख्या दशक एकक रूपात  page no 21

(सेमी च्या विद्यार्थ्यांना मराठी  प्रश्नांच्या खाली  अभ्यास  दिलेला आहे .).

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

वरील व्हिडीओ दाखवल्याप्रमाणे 

खालील मनी संख्येतून दशकाच्याकिती माळा तयार होतील व किती  सुट्टी मणी  राहतील ते  वेगळे करून लिहा

सेमी च्या विद्यार्थ्यांनी खालील अभ्यास पाहावा

    खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.  

व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे  खालील उदाहरणे सोडवा