इयत्ता ५ वी विषय- परिसर 19. अन्नघटक page no 102

इयत्ता ५ वी   विषय- परिसर   19. अन्नघटक       page no  102 

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 102    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

काय करावे बरे?

1.शरीराला पुरेशी प्रथिने मिळायला हवीत.

 उत्तर :- ……………………………………

२. जरा डोके चालवा. रोज दूध प्यायला का सांगतात.

 उत्तर :- ……………………………………

३. खालील प्रत्येक अन्नघटकाचे दोन स्रोत सांगा? 

(अ) खनिजे……………………………………….

 (आ) प्रथिने……………………………………….

 (इ) पिष्टमय पदार्थ ……………………………………….

४. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

(अ)…………………… मुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते. 

(आ) कॅल्शिअममुळे आपली हाडे…………………………होतात. 

(इ) गोड लागणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये विविध प्रकारच्या…………………..असतात. 

(ई) सर्व अन्नघटकांचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या आहाराला……………..आहार म्हणतात.

(अ) पिष्टमय पदार्थांच्या पचनातून मिळालेल्या शर्करेचा शरीराला काय उपयोग होतो ?

 उत्तर :- ……………………………………

(आ) तंतुमय पदार्थांचे स्रोत कोणते ?

 उत्तर :- ……………………………………

(इ) कर्बोदके कशाला म्हणतात ?

 उत्तर :- ……………………………………

(ई) कुपोषण कशाला म्हणतात ?

 उत्तर :- ……………………………………


  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 




Leave a comment