इयत्ता ४ थी विषय- परिसर २०. माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता page no 120

इयत्ता  ४ थी   विषय- परिसर   २०. माझी जबाबदारी आणि  संवेदनशीलता      page no 120

    खालील प्रश्न हे पान क्रमांक 120    वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 




व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ आपण वृद्ध व्यक्तींना कोणती मदत करायला हवी   ?

 उत्तर :- ……………………………………

२  आजी आजोबा यांचा विरंगुळा कोणता असतो  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   आजी-आजोबांना कशात आनंद मिळतो ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   आजारी माणसाला बरे वाटावे म्हणून काय करायला हवे ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तींना कशाची आवश्यकता असते? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  दृष्टिहीन व्यक्ती कोणत्या लिपी मध्ये लिहिलेले वाचतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तीशी आपण कसे वागले पाहिजे   ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • आपण का विसरतो? लक्षात कसे ठेवायचे? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • जादुचे हरीण | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment