इयत्ता ५ वी विषय- परिसर 1 20. आपले भावनिक जग page no 103-106
खालील प्रश्न हे पान क्रमांक 103-106 वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ भावनांचा मेळ कसा घालावा ?
उत्तर :- ……………………………………
२ भावनिक समायोजन कशाला म्हणतात ?
उत्तर :- ……………………………………
३ भावनांचा योग्य मेळ घातल्यामुळे काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
४ आपल्याला आपल्यातील उणिवांची जाणीव झाल्यानंतर काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
५. रागाचे कोणते दुष्परिणाम होतात ? .
उत्तर :- ……………………………………
तुम्हांला काय वाटते ते लिहा.
(अ) तुमचे म्हणणे शिक्षक ऐकून घेत नाहीत.
उत्तर :- ……………………………………
(आ) घरातील निर्णय घेताना आईबाबा तुम्हांलाही विचारतात.
उत्तर :- ……………………………………
(इ) मित्राला मोठे बक्षीस मिळाले.
उत्तर :- ……………………………………
(ई) वर्गातील मुले तुमचे कौतुक करतात.
उत्तर :- ……………………………………
(उ) रोहनने वर्गात तुमचा अपमान केला.
उत्तर :- ……………………………………
रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा.
(अ) माणूस विचारक्षम असतो, तसाच तो …………………असतो.
(आ) आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये जे ………………………गुण आहेत, त्यांचा प्रथम विचार करावा.
तुम्ही या प्रसंगी काय कराल?
(अ) रोहिणीला निबंध स्पर्धेत पुरस्कार मिळाला.
उत्तर :- ……………………………………
(आ) कविताला राग आल्यामुळे तिने डबा खाल्ला नाही.
उत्तर :- ……………………………………
(इ ) वीणा शाळेत एकटी वावरते.
उत्तर :- ……………………………………
(ई) मकरंद म्हणतो, ‘माझा स्वभावन हट्टी आहे’.
उत्तर :- ……………………………………
- तुम्हाला माहित आहे का की पाऊस पडल्यानंतर मातीचा वास का येतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- घोड्याचा खरा मालक कोण? | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा