इयत्ता ४ थी विषय- परिसर २२. वाहतूक व संदेशवहन page no 132

इयत्ता ४ थी    विषय- परिसर २२. वाहतूक व संदेशवहन         page no   132

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  132   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 

व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  वाहतुकीच्या साधनांची नावे लिहा  ?

 उत्तर :- ……………………………………

२    पूर्वीच्या वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत आधुनिक वाहतुकीची साधने कशी आहेत ? 

 उत्तर :- ……………………………………

३   कशाचा शोध हा मानवाच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  दुर्गम भागात वाहतुकीची साधने म्हणून कशाचा वापर केला जातो  ? .

 उत्तर :- ……………………………………

५.    पाणी वायू हे प्रवाही पदार्थ वाहतुकीसाठी कशाचा उपयोग केला जातो ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.   संदेशवहनाची साधने कोणकोणते आहेत  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.     संदेशवहन कशाला म्हणतात? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की पाऊस पडल्यानंतर मातीचा वास का येतो? मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • घोड्याचा खरा मालक कोण? | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी




दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा  खालील Join Now या बटणावर क्लिक करा 



Leave a comment