♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- मराठी 18 जननायक बिरसा मुंडा page no 65

इयत्ता ४ थी   विषय- मराठी   18 जननायक बिरसा मुंडा        page no  65

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  65   वरील आहेत 

          पाठ समजावून घेण्यासाठी   खालील व्हिडिओ पाहण्यासाठी 



व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला होता  ?

 उत्तर :- ……………………………………

२   बिरसा मुंडा यांनी प्राथमिक शिक्षण कोठे पूर्ण केले  ? 

 उत्तर :- ……………………………………

३   इंग्रजांनी कोणता कायदा करून आदिवासींचा हक्क नाकारला ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  इंग्रज सरकारने बिरसा मुंडा यांना दोन वर्षाची शिक्षा का ठोठावली ? .

 उत्तर :- ……………………………………

५. उलगुलान म्हणजे काय  ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  बिरसा मुंडा यांनी काय ओळखले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.  इतिहासामध्ये बिरसा मुंडा यांना महत्त्वाचे स्थान का आहे  ? . 

 उत्तर :- ……………………………………


  • तुम्हाला माहित आहे का की कागद कसा तयार होतो?मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी




  • बुद्धिमान चहावाला | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी



Leave a comment