१ शिवजन्‍मापूर्वीचा महाराष्‍ट्र इ. ४ थी Home Study 1

इयत्ता चौथी विषय इतिहास 

खालील व्हिडिओ पहा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.

    १. शिवाजी महाराज होऊन गेले तो काळ कोणता होता   ? 

   उत्तर :-  ……………………………………………………

    २. दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कोण होता ? 

     उत्तर :-  ……………………………………………………

    ३. अहमदनगर चा भाग कोणी वाटून घेतला होता ? 

  उत्तर :-  ……………………………………………………

     ४. महाराष्ट्रात   कोण कोणते वतनदार होते  ?

  उत्तर :-  …………………………………………………… 

५ . महाराष्ट्रात   कोण कोणते वतनदार होते  ?

  उत्तर :-  …………………………………………………… 

६.स्वराज्य म्हणजे काय ? 

 उत्तर :-  …………………………………………………… 

७. शिवरायांनी स्वराज्य स्थापन यांचे का ठरवले ? 

 उत्तर :-  …………………………………………………… 

८.आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती कशामुळे मिळते ?

 उत्तर :-  …………………………………………………… 

९.शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामात कोणाच्या कामगिरीचा उपयोग झाला ? 

 उत्तर :-  …………………………………………………… 

उपयुक्त माहिती शेअर करा.

Share on whatsapp WhatsApp

Leave a comment