♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

2 वासाची किंमत इयत्ता तिसरी Home Study 1

खालील व्हिडिओ पहा व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहा.

   १. शिवानी कोठे राहायची ? 

   उत्तर :-  ……………………………………………………

    २. शिवानी किती वर्षाची होती ? 

     उत्तर :-  ……………………………………………………

    ३. सगळे शिवानी वर खुश का असायचे ? 

  उत्तर :-  ……………………………………………………

     ४. शिवानी चा आवडता उद्योग कोणता होता?

  उत्तर :-  …………………………………………………… 

५ .शिवानी कोणत्या दुकानाजवळ थांबली  ?

  उत्तर :-  …………………………………………………… 

६.दुकानदाराने शिवानीला कशाचे पैसे मागितले ? 

 उत्तर :-  …………………………………………………… 

७.शिवानीने कशाची आवाज केला ? 

 उत्तर :-  ……………………………………………………

 

उपयुक्त माहिती शेअर करा.

Share on whatsapp
WhatsApp