निर्मिती – संदिप वाघमोरे
वरील व्हिडिओ पाहून त्यावर आधारीत प्रश्नांची उत्तरे लिहा.
१. लीलाच्या घराच्या मागे काय होते ?
उत्तर :- ……………………………………………………
२. लीलाला कशाची हौस होती ?
उत्तर :- ……………………………………………………
३. लीलाला काय खाऊ वाटले ?
उत्तर :- ……………………………………………………
४. लीलाला कोणती युक्ती सुचली ?
उत्तर :- ……………………………………………………