♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता ४ थी विषय- परिसर अभ्यास 2 पुरंदरचा वेढा व तह page no 48-49

इयत्ता  ४ थी   विषय-    परिसर अभ्यास 2 पुरंदरचा वेढा व तह      page no 48-49    

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  48-49     वरील आहेत 

  पाठ समजावून   घेण्यासाठी व  खालील व्हिडिओ  पाहण्यासाठी 

 व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१  दिलेरखान मुरारबाजी ला काय म्हणाला  ?

 उत्तर :- ……………………………………

२  शिवरायांना काय नको होते  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  शिवरायांनी माघार घेण्याचे का ठरवले ? . 

 उत्तर :- ……………………………………

४ पुरंदरचा तह कोणा  कोणात झाला होता  ? .

 उत्तर :- ……………………………………

५. शिवरायांनी पुरंदरचा तह हात काय-काय देण्याचे कबूल केले   ? . 

 उत्तर :- ……………………………………

६.  शिवरायांनी कोणाची भेट घ्यावी असे जयसिंगाने सांगितले  ? . 

 उत्तर :- ……………………………………

  • आनंदाचे गाणे




  • खर्‍या मित्रांची ओळख | छान छान गोष्टी अ‍ॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी