इयत्ता ३ री विषय- मराठी 18 मजेशीर होड्या page no 58-59
खालील प्रश्न हे पान क्रमांक 58-59
वरील आहेत
पाठ समजावून घेण्यासाठी खालील व्हिडिओ पाहण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
१ जंगलात कोण राहत होते?
उत्तर :- ……………………………………
२ ठेंगूं ची नावे काय होती ?
उत्तर :- ……………………………………
३ उंदरांनी काय ठरवले ? .
उत्तर :- ……………………………………
४ ठेंगूनी काय ठरवले ? .
उत्तर :- ……………………………………
५. ठेंगू ना कशाची पंचायत झाली ? .
उत्तर :- ……………………………………
६. ठेंगू ना रस्त्यात कोण भेटले ? .
उत्तर :- ……………………………………
७. मुलाचे नाव काय होते ? .
उत्तर :- ……………………………………
८. मुलगा कसा होता ? .
उत्तर :- ……………………………………
९. बंडूने ठेंगू ना कशाच्या थोड्या बनवून दिल्या ? .
उत्तर :- ……………………………………