इयत्ता ४ थी विषय – इंग्रजी Five Fluffy Little Robins page no 85
खालील प्रश्न हे पान क्रमांक 85 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
Listen, repeat. Read aloud and sing.and write
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कविता चालीवर मोठ्याने म्हणा व आपल्या वहीत सुंदर हस्ताक्षरात लिहा
Write down the rhyming words.
यमक जुळणारे शब्द लिहा
उदाहरणार्थ – sun – fun
- Sky –
- So –
- He –
- Here –
- Far –
- Nest –
- How –
- ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा