इयत्ता ६ वी विषय – इंग्रजी 4.5 A Book Review page no 97-99
खालील प्रश्न हे पान क्रमांक 97-99 वरील आहेत
या पाठाचा व्हिडिओ पाहण्यासाठी व घटक समजावून घेण्यासाठी
व्हिडिओ पाहिल्यानंतर खालील प्रश्न सोडवा
Write the answers to the following questions in your notebook in beautiful handwriting
(खालील प्रश्नांची उत्तरे सुंदर हस्ताक्षरात वहीत लिहा )
1 How was George’s father?जॉर्जचे वडील कसे होते ? ?
Answer:- ………………………………
2 What convinced George’s parents?जॉर्जच्या पालकांना कशाबाबत खात्रीशीर होते ?
Answer:- ………………………………
3. What were George’s parents using? जॉर्जच्या पालक काय वापर करत ?
Answer:- ………………………………
4 What food does George’s parents eat?जॉर्जच्या पालक कोणते अन्न खातात ?
Answer:- ………………………………
5 What do George’s parents use to reduce electricity consumption?जॉर्जच्या पालक वीजेचा वापर कमी करण्यासाठी काय वापरतात ?
Answer:- ………………………………
6 Why do George’s friends make jeering of him? जॉर्जचे मित्र त्याची थट्टा का करतात ?
Answer:- ………………………………
7. What did George always like? जॉर्जला नेहमी काय आवडायचे ?
Answer:- ………………………………
8. What do you think of George’s parents?जॉर्जचे पालक जॉर्ज विषयी काय विचार करायचे ?
Answer:- ………………………………
9. Who came to live next door to George?जॉर्ज च्या शेजारी कोण राहायला आले ?
Answer:- ………………………………
10. What was Annie’s father doing? अॅनीचे वडील काय करत होते ?
Answer:- ………………………………
- ABCD चा शोध कोणी लावला मजेशीर माहीती व्हिडिओ स्वरुपात माहिती करुन घेण्यासाठी
- फोन आणि गेम्स | छान छान गोष्टी अॅनिमेशन गोष्ट पाहण्यासाठी
दररोजचा ई लर्निंग अभ्यास , शैक्षणिक व्हिडिओ , इत्यादी नियमित मिळवण्यासाठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा खालील Join Now या बटणावर क्लिक करा