♦ आपली इयत्ता निवडा ♦

१ ली २ री ३ री ४ थी ५ वी ६ वी ७ वी ८ वी ९ वी १० वी

इयत्ता २ री विषय- मराठी 14 झरीपाडा page no ३५-३६

इयत्ता   २ री      विषय- मराठी 14  झरीपाडा   page no ३५-३६       

    खालील प्रश्न हे पान क्रमांक ३५-३६     वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१   सकाळ  होताच लहान मोठी माणसे काय करू लागतात   ?

 उत्तर :- ……………………………………

२   कशाचा मंजुळ आवाज सर्वत्र ऐकू येतो  ? 

 उत्तर :- ……………………………………

३  मुले-मुली काय पिऊन शाळेला जातात  ? . 

 उत्तर :- ……………………………………

४   पाड्यावरील घरे कशी आहेत ? .

 उत्तर :- ……………………………………

५. घरोघरी काय पाळला जातो    ? . 

 उत्तर :- ……………………………………

६. घराभोवती कोण कोणती झाडे असतात    ? . 

 उत्तर :- ……………………………………

७.   झरी पाड्यावरील लोक कोणत्या भाज्या आवडीने खातात    ? . 

 उत्तर :- ……………………………………

८.  पाड्यावरील लोक पुरुषांना काय म्हणतात   ? . 

 उत्तर :- ……………………………………

९.  पाड्यावरील लोक  स्त्रियांना काय म्हणतात   ?   

 उत्तर :- ……………………………………

  • असो तुला देवा ! शालेय प्रार्थना MP3
  • सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र काढा व रंगवा