इयत्ता १ ली विषय- मराठी चित्र बघ नाव सांग page no 31
खालील प्रश्न हे पान क्रमांक वरील आहेत
खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या.
खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .
खालील चित्र बघा व त्यांची नावे आपल्या वहीत लिहा
खालील अक्षरे सर्वात अगोदर आपल्या पुस्तकातील पान क्रमांक 31 वर गिरवा नंतर आपापल्या वहीमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा
- असो तुला देवा ! शालेय प्रार्थना MP3
- सोप्या पद्धतीने कमळाचे चित्र काढा व रंगवा