इयत्ता 3 री विषय- परिसर अभ्यास 8. आपली पाण्याची गरज page no 49

इयत्ता   3 री    विषय-  परिसर अभ्यास  8. आपली पाण्याची गरज     page no   49

    खालील प्रश्न हे पान क्रमांक  ४९ते ५१   वरील आहेत 

     खालील व्हिडिओ पहा व घटक समजावून घ्या. 

खालील प्रश्नांची उत्तरे आपल्या वहीत लिहा .

१ माणसाला पाणी कशा कशासाठी  लागते लागते  ?

 उत्तर :- ……………………………………

२  वनस्पतींना पाणी मिळाले नाही तर काय  होईल   ? 

 उत्तर :- ……………………………………

३   जंगलातील प्राण्यांना पाणी कोठून मिळत असेल ? . 

 उत्तर :- ……………………………………

४  पाण्यात वाढणाऱ्या वनस्पतींची नावे लिहा  ? .

 उत्तर :- ……………………………………

Leave a comment